Back

झालेले कार्यक्रम

जालना जिल्हा माळी महासंघ तर्फे चंदनझDate: 12-Aug-2018


श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चंदनझीरा जालना येथे, माळीमहासंघ यांच्या तर्फे व शिवसेना जिल्हा प्रमुख मा. भास्करराव आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दोन दिवासीय किर्तन मोहोत्सव, सावता महाराज गाथा पारायण व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माळीमहासंघ जालना ,महात्माफुलें विचारमंच जालना ,चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्ह्यातील सर्व समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या