Back

झालेले कार्यक्रम

माळी महासंघ पूर्व विदर्भ विभाग पदाधिकारी प्रशिक्षण शिबीरDate: 26-Feb-2023


माळी महासंघ पूर्व विदर्भ विभाग तर्फे नागपूर,चंद्रपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली या जिल्ह्यातील प्रदेश,विभाग,जिल्हा ,शहर मुख्य कार्यकारिणी व आघाडी कार्यकारिणी पदाधिकारी तसेच तालुका अध्यक्ष व शहर ब्लॉक अध्यक्ष यांचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर रविवार दिनांक २६-०२-२०२३ रोजी सकाळी १०-०० ते ५-०० वाजेपर्यंत सावता सांस्कृतिक भवन शाहू नगर मानेवाडा बेसा रोड येथे आयोजित केले आहे. तरी अपेक्षित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.