Back

झालेले कार्यक्रम

जानेवारी बैठकDate: 11-Sep-2018


दरवर्षी प्रमाणे यंदाही १ जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिन रॅली चे आयोजन होणार आहे. या वर्षी १ जानेवारी फुले दाम्पत्य सन्मान दिन कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी माळी महासंघ व्दारा उचलण्यात येत आहे. तरी या आयोजनाच्या नियोजानाकरिता अतिशय महत्वाची बैठक माळी महासंघ चे अध्यक्ष श्री. अविनाशजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेत शनिवार दि. ३०/०९/२०१८ रोजी सकाळी ११.०० वा. शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे आयोजित करण्यात येत आहे.