Back

झालेले कार्यक्रम

केजेफोसीआ अमरावती तर्फे राज्यस्तरीयDate: 02-Sep-2018


माळी समाजाची लोकसंख्या हीच माळी समाजाची व्यापारपेठ या संकल्पनेवर आधारित माळी उद्योजक फोरम क्रांतिसूर्य जोतीराव फुले फोरम ऑफ सोशिओ कमर्शिअल अँड इंडस्ट्रिअल ऍक्टिव्हिटी केजेफोसिआ अमरावती चाप्टर द्वारा एक दिवसीय राज्यस्तरीय उद्योग परिषद रविवार दिनांक ०२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महेंद्र लॉन सातुर्णा बस स्टॅन्ड जवळ बडनेरा रोड अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे.