कृपया अर्ज भरताना इंग्रजी भाषेचा वापर करण्यात यावा.
माळी महासंघाची स्थापना खरेतर १९८२ ला अँड. आनंदराव गोडे साहेबांनी केली होती व कामकाज सुरळीत होते परंतु वृध्दापकाळ आल्याने मध्यंतरी च्या काळात कामकाज मागे पडले त्यामुळे माळी महासंघ चालविण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळाने १२ डिसेंबर २०१६ रोजी माननीय श्री. अविनाश ठाकरे व त्यांच्या चमूवर सोपवली. एक वर्षाच्या कालखंडात कागदोपत्री कायदेशीर बाबींची पुर्तता करून कामकाजाला सुरवात केली आहे.
© 2023 Mali Mahasangh. All Rights Reserved. Design and Developed By Fusion Technologies Services. Mob: 0712 274 2233, 9890121883