Back

बातम्या

पातूर ची निमकंडे ओबीसी मधून भारतात प्रथम Date: 27-Sep-2018


बुलढाणा जिल्ह्यातील पाटील मंडळी पातूर येथील कु. अंकिता रमेशराव निमकंडे हिने नुकत्याच दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद च्या प्रवेश परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून ओबीसी गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. अंकिता हि ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग ची विद्यार्थी असून देशपातळीवर परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांमधून ती देशात ६ वि आली आहे.